About गायरान !

गायरान म्हणजे – ठराविक कोणाची मालकी नसणारी जमीन….जिथं कि, माणस, पशु, पक्षी, वृक्ष, वेली, यांना मुक्त संचार, वास्तव्य करता येतं. अशी जागा ….

या गायरान ब्लॉग मधून विविध सामाजिक प्रश्न, समस्या..धडपडणाऱ्या…..स्वातंत्र्य हिरवलेल्या….. माहित नसणाऱ्या व्यक्ति ….त्यांच्या स्वातंत्र्याची,  अभिव्यक्तीची जाणीव ….त्यांना त्यांची स्वतःची ओळख निर्माण करून देणार हे एक विचारपीठ आहे आणि ते…त्याच माणसांच्या मनातल्या भाषेतून त्यांच्या भावनांना कथा, कविता, ललित, प्रेरणा अशा प्रकारच्या माध्यमातून स्पुर्ती, प्रेरणा…संघर्षाची….जगण्याची जिद्द निर्माण करून वाट देणारं हे गायरान  असेल.